भारत हा असा देश आहे जो क्रिकेट ला एक धर्म मानतो आणि क्रिकेटपटू धर्मरक्षक . पण क्रिकेट वेड्या भारतात फुटबॉल वेडे आहे ते महाराष्ट्राचे कोल्हापूर. जिथे फुटबॉलपटू ला देव मानलं जातं. आणि याचाच कळस म्हणजे फुटबॉलपट्टू चे वाढदिवस इथे अनाथांनबरोबर आणि रक्त दान शिबिर आयोजित करून साजरे केले जातात,फुटबॉल वेड्या कोल्हापूर चे संघ हे 50 ते 55 वर्ष जुने आहेत . छत्रपती राजाराम महाराजानीं 1940 साली सुरू केलेली परंपरा अजून ही तेथे जोपासली जाते, ज्या परंपरेने कोल्हापूरचे नाव भारताच्या इतिहासात कोरले आहे .
कोल्हापूरच्या खूप खेळाडूंनी त्यांच कौशल अनेक स्तरांवर दाखवलं आहे. पण काही आर्थिक अडचणींमुळे काही जण अजून खस्ता खात आहेत त्यांचं आयुष्य उज्वल करण्यासाठी .
KSA (कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन) हे छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेली संस्था आहे , ज्या अंतर्गत कोल्हापूर फुटबॉल संघांचा चषक खेळवला जातो ज्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा चषक मानला जातो .
त्या खालोखाल
१. अस्मिता चषक
२. नेताजी चषक
३.सतेज चषक
४. राजेश चषक
५.महासंग्राम चषक
६. मुस्लिम बोर्डिंग चषक
७.राजेश्री शाहू महाराज चषक
८. कुफा( अंतर शालेय स्पर्धा)
आयोजित केल्या जातात. जिंकणाऱ्या संघासाठी मोठं बक्षीस आणि इतर उत्तेजनार्थ बक्षीसे ही दिली जातात.अटीतटीचे सामने, समनीय इर्षा यांनी मैदान भरून जात. तिथे महिलांसाठी ही वेगळे सामने खेळवले जातात. भारतीय महिला फुटबॉल संघात सुद्धा कोल्हापूर च्या महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.
नुकताच FC कोल्हापूर फुटबॉल क्लबने ISL मध्ये सहभाग घेतला होता.
कोल्हापुर फुटबॉल चा होणारा हा विकास बघता तो दिवस दूर नाही जेंव्हा कोल्हापूर फुटबॉल च्या बाबतीत भारतात अग्रस्थानी असेल.
छ.राजाराम महाराज,करवीर सौंस्थान
कोल्हापूरच्या खूप खेळाडूंनी त्यांच कौशल अनेक स्तरांवर दाखवलं आहे. पण काही आर्थिक अडचणींमुळे काही जण अजून खस्ता खात आहेत त्यांचं आयुष्य उज्वल करण्यासाठी .
पाटाकडील तालीम मंडळ संघ (साल:2002)
छ.शिवाजी तरुण मंडळ संघ (साल:2000)
दिलबहार तालीम मंडळ संघ (साल:2000)
KSA (कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन) हे छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेली संस्था आहे , ज्या अंतर्गत कोल्हापूर फुटबॉल संघांचा चषक खेळवला जातो ज्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा चषक मानला जातो .
त्या खालोखाल
१. अस्मिता चषक
२. नेताजी चषक
३.सतेज चषक
४. राजेश चषक
५.महासंग्राम चषक
६. मुस्लिम बोर्डिंग चषक
७.राजेश्री शाहू महाराज चषक
८. कुफा( अंतर शालेय स्पर्धा)
आयोजित केल्या जातात. जिंकणाऱ्या संघासाठी मोठं बक्षीस आणि इतर उत्तेजनार्थ बक्षीसे ही दिली जातात.अटीतटीचे सामने, समनीय इर्षा यांनी मैदान भरून जात. तिथे महिलांसाठी ही वेगळे सामने खेळवले जातात. भारतीय महिला फुटबॉल संघात सुद्धा कोल्हापूर च्या महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.
नुकताच FC कोल्हापूर फुटबॉल क्लबने ISL मध्ये सहभाग घेतला होता.
कोल्हापुर फुटबॉल चा होणारा हा विकास बघता तो दिवस दूर नाही जेंव्हा कोल्हापूर फुटबॉल च्या बाबतीत भारतात अग्रस्थानी असेल.

Nad nahi bhava kolhapurcha
ReplyDelete